|Friday, February 28, 2020
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 11 एप्रिल 2019

आजचे भविष्य गुरुवार दि. 11 एप्रिल 2019 

मेष: खासगी नोकरीसाठी मुलाखतीत यश मिळेल.

वृषभः हरवलेल्या वस्तू परत मिळतील, सरकारी कामात यश.

मिथुन: घर, जागा खरेदीचे प्रयत्न सार्थकी लागतील.

कर्क: तुमच्या प्रगतीमुळे अनेकांना नको ते विकार होतील.

सिंह:  अती चैनीमुळे मुलाबाळांच्या वागण्यात बिघाड.

कन्या: काही दिवास्वप्ने खरी होतील, मानसिक आनंद मिळेल.

तुळ: कपटी लोकांच्या करणीबाधेपासून जपावे.

वृश्चिक: ऐनवेळी अंगिकृत कार्यात अडचणी जाणवतील.

धनु: अनोळखी शेजारी असेल तर प्रवास जपून करा.

मकर: कोणतेही संकट आले तरी ते परस्पर निवारण होईल.

कुंभ: निष्कारण वृक्ष तोड करू नका, शापीत दोष निर्माण होतील.

मीन: प्रवास भाग्योदय, विवाह या बाबतीत चांगले योग. 

Related posts: