|Sunday, September 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » लालूप्रसाद यादवांच्या भेटीवर बंदी तुरुंग प्रशासनाने उचलले पाऊल

लालूप्रसाद यादवांच्या भेटीवर बंदी तुरुंग प्रशासनाने उचलले पाऊल 

रांची  :

झारखंडच्या  केला होता. याचदरम्यान लालूंच्या जामीन अर्जाला विरोध करत सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

लालूप्रसाद यादव यांच्याकडून लोकसभा निवडणुकीतील राजद उमेदवारांना स्वहस्ताक्षराचे पत्र देण्यात आल्याप्रकरणी संजदने आक्षेप घेतला आहे. तुरुंगात कैद लालूप्रसाद यांच्याकडून स्वाक्षरीप्राप्त राजद उमेदवारांचे अर्ज फेटाळण्याची मागणी संजदने निवडणूक आयोगासमोर केली आहे.