|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » क्रिडा »  नॅशनल सिरिज टेनिस स्पर्धेत संजीवनी कुतवळ, सोनल पाटील, जिया परेरा यांची आगेकूच 

 नॅशनल सिरिज टेनिस स्पर्धेत संजीवनी कुतवळ, सोनल पाटील, जिया परेरा यांची आगेकूच  

ऑनलाईन टीम / पुणे :

रवाईन हॉटेल यांच्यावतीने आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या  एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल नॅशनल सिरिज 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत  संजीवनी कुतवळ, सोनल पाटील, जिया परेरा या खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱया चरणात  फेरीत प्रवेश केला.

पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत 16 वर्षाखालील मुलींच्या गटात सोनल पाटील हिने रिशीता अगरवालचा 9-1 असा तर, संजीवनी कुतवळने वेदिका माळीचा 9-0 असा सहज पराभव करून आगेकूच केली. हरश्री आशेर हिने सैशा कारेकरचा 9-7 असा संघर्षपूर्ण पराभव केला. कनिष्का मल्लेला(कर्नाटक)वि.वि.श्रुती नानजकर(महाराष्ट्र) 9-0.

Related posts: