|Friday, November 15, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 22 एप्रिल 2019

आजचे भविष्य सोमवार दि. 22 एप्रिल 2019 

मेष: वास्तू, जमीन, दुकान, घरदार होण्यासाठी प्रयत्न करा.

वृषभः ताणतणाव व दगदग वाढली तरी काम फते होईल.

मिथुन: स्पर्धात्मक परिक्षेत सरशी, परगावी गेल्यास भाग्य उजळेल.

कर्क: पत्रव्यवहार, कारकुनी कायद्याशी संबंधीत कामे होतील.

सिंह: उद्योग व्यवसायासाठी कर्जप्रकरण यशस्वी, दूर जावे लागेल.

कन्या: कलागुणांना योग्य वाव मिळेल, प्रगतीला हातभार लागेल.

तुळ: वडिलोपार्जित इस्टेट असेल तर ती मिळेल, स्थावर मालमत्तेचे योग.

वृश्चिक: दीर्घकाळ वंचित मातृसुख चांगले मिळेल.

धनु: एखाद्याच्या जन्मामुळे कौटुंबिक जीवन सुखी व आनंदी राहील.

मकर: दैवाची साथ सर्व कार्यात मोठे यश व धनलाभ.

कुंभ: कर्तबगारीला न्याय, नोकरी व्यवसायात उच्चस्थानी राहाल.

मीन: दैवी शक्तींचा दृष्टांत साक्षात्कार व मंगलकार्याचे योग

Related posts: