|Thursday, January 23, 2020
You are here: Home » Top News » भाजप म्हणजे भागती जनता पक्ष

भाजप म्हणजे भागती जनता पक्ष 

 

ऑनलाईन टीम / उत्तर प्रदेश :  भारतीय जनता पक्ष म्हणजे भागती जनता पक्ष आहे, असा निशाणा उत्तर प्रदेश चे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ट्विटरच्या माध्यमातून साधला आहे. पंतप्रधान पत्रकार परिषदा टाळतात, तर भाजप नेते प्रश्नांपासून दूर पळतात असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे.

 

Related posts: