|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » Top News » मुंबईत अनेक सेलिब्रेटींचे मतदान

मुंबईत अनेक सेलिब्रेटींचे मतदान 

ऑनलाईन टीम / मुंबई :

लोकसभेच्या चौथ्या टप्प्याचे मतदान आज होत आहे. मुंबई, नाशिकसह राज्यातील 17 जागांवर मतदान सुरू आहे. मुंबईत अनेक सेलिब्रेटींनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. रेखा, माधुरी, सोनाली बेंद्रे, अमिर खान, किरण राव, अजेय देवगण, काजोल, प्रियंका चोप्रा, उर्मिला मातोंडकर, उद्धव ठाकरे, शरद पवार, अनील अंबानी, मनोहर जोशी, महेश भूपती, विनोद तावडे, पूनम महाजन, अमोल कोल्हे, नाशिकमधून मृणाल धुसानीस आदींनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. लोकशाहीला बळकट करण्यासाठी सर्वांनीच आपला मतदानाचा हक्क बजवावा असे देखील आवाहन यांनी मतदानानंतर माध्यमांशी बोलताना केले आहे.

Related posts: