|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » तृणमूलचे 40 आमदार सोडा, सल्लागारही येणे कठीण

तृणमूलचे 40 आमदार सोडा, सल्लागारही येणे कठीण 

 

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  तृणमूल काँग्रेसचे चाळीस आमदार आमच्या संपर्कात आहेत असा गौप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. ज्यानंतर डेरेक ओ ब्रायन यांनी मोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आल्याचं म्हटलं आहे. तृणमूलचे 40 आमदार सोडा, तुमच्यासोबत एक सल्लागारही येणं कठीण आहे असंही ब्रायन यांनी म्हटलं आहे. तुम्ही निवडणुकीचा प्रचार करत आहात की घोडेबाजार करत आहात? तुम्ही निवडणूक प्रचारात घोडेबाजार केल्याची तक्रार आम्ही निवडणूक आयोगाकडे करणार आहोत असंही ब्रायन यांनी ठणकावलं आहे.