|Monday, May 27, 2019
You are here: Home » Top News » वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश मराठा आरक्षणानुसारच, सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार : चंद्रकांत पाटील

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश मराठा आरक्षणानुसारच, सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार : चंद्रकांत पाटील 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मराठा आरक्षणानुसार पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील आरक्षण यंदाच्या वर्षीपासून लागू होणार नसल्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. या निर्णयाला राज्य सरकार उद्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मराठा आरक्षण लागू झाल्याच्या आधी सुरु झाली आहे, मात्र त्यांची अमंलबजावणी आरक्षण लागू झाल्यानंतर झाली आहे. नागपूर खंडपीठाच्या निर्णयामुळे मुलांवर अन्याय होईल. त्यामुळे नागपूर खंडपीठाच्या निकालाला स्थगिती द्यावी, अशी मागणी आम्ही सर्वोच्च न्यायालयात करणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Related posts: