|Thursday, December 5, 2019
You are here: Home » मनोरंजन » सोनाक्षीला हवा हिट डायलॉग

सोनाक्षीला हवा हिट डायलॉग 

 

ऑनलाईन टीम / मुंबई :  ‘दबंग’ चित्रपटातला ’थप्पड से डर नही लगता साहब, प्यार से लगता है’ हा सोनाक्षी सिन्हाचा म्हणजेच रज्जोचा डायलॉग हिट ठरला. सध्या ती ‘दबंग 3’चं चित्रीकरण करतेय. पण, यावेळच्या कथेत तिला तेवढा तगडा डायलॉग अजून मिळाला नाही म्हणे. पहिल्या भागाप्रमाणेच या भागातही तिला त्याच तोडीचा डायलॉग हवा असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे संवाद लेखकाची कसोटी लागणार आहे.

 

Related posts: