|Monday, December 9, 2019
You are here: Home » leadingnews » फ्लोरिडामध्ये विमान नदीत कोसळले, जिवीतहानी नाही

फ्लोरिडामध्ये विमान नदीत कोसळले, जिवीतहानी नाही 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये जॅक्सनविले येथील विमानतळावर विमान उतरत असताना धावपट्टीच्या शेवटच्या भागात असलेल्या सेंट जॉन्स नदीत ते कोसळले. या विमानात 133 प्रवासी आणि 7 क्रू कर्मचारी होते. विमान कोसळलेल्या ठिकाणी पाण्याची पातळी कमी असल्याने विमानातील सर्व प्रवासी सुखरुप असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.

अपघातग्रस्त विमान मायामी एअर इंटरनॅशनलचे असून, या कंपनीच्या ताफ्यात बोईंग 737-800 ही विमाने आहेत.

 

Related posts: