|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » Top News » आनंदराज आबेडकरांच्या काँगेस प्रवेशाचे वृत्त खोटे

आनंदराज आबेडकरांच्या काँगेस प्रवेशाचे वृत्त खोटे 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

रिपब्लकिन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला नाही. आंबेडकर यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या वरि÷ नेत्या शीला दीक्षित यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त एका प्रसारमाध्यमाकडून प्रसिद्ध झाले होते. त्यावर रिपब्लकिन सेनेच्या अधिकृत सुत्रांनी आंबेडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नसल्याचे म्हटले आहे.