|Sunday, May 26, 2019
You are here: Home » Top News » अक्षय कुमारचे राष्ट्रीय पुरस्कार वादाच्या भोवऱयात

अक्षय कुमारचे राष्ट्रीय पुरस्कार वादाच्या भोवऱयात 

 ऑनलाईन टीम / मुंबई :

अभिनेता अक्षय कुमार याच्या नागरिकत्त्वाबद्दल त्याला अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. अक्षय कुमारचे कॅनडाचे नागरिकत्त्व आहे. मग त्याला भारताचा राष्ट्रीय पुरस्कार कसा दिला जातो, अशा प्रश्नांची झोड सोशल मीडियावर उठत आहे. सोशल मीडियावर अक्षयच्या राष्ट्रीय पुरस्काराला विरोध होत आहे. फिल्म एडिटर अपूर्व असरानी आणि चित्रपट दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी अक्षयला पाठिंबा दिला आहे.

Related posts: