|Saturday, August 24, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 7 मे 2019

आजचे भविष्य मंगळवार दि. 7 मे 2019 

मेष: जमीनदार व आमदार यांच्याशी संबंध येईल.

वृषभः अधिकार योग, भरभराट, प्रगती यादृष्टीने उत्तम योग.

मिथुन: जमिनीचे व्यवहार, बिल्डींग कंत्राटदार या क्षेत्रात उत्तम.

कर्क: भावंडांचे सौख्य लाभेल, कानाची दुखणी निर्माण होतील.

सिंह: लाडावलेल्या संततीमुळे बराच मनस्ताप व खर्चाचे प्रसंग येतील.

कन्या: इस्टेट, व्यापार उद्योग, स्वतंत्र व्यवसाय, नोकरीत बढती.

तुळ: मेहुणा, जावई व भाच्याचा मान राखा पुढे फायदा होईल.

वृश्चिक: परदेश प्रवास, मॅटर्निटी होम, लॉटरी, नाटक यातून फायदा.

धनु: राजकीय क्षेत्र, व्यापार, पाणी, जलप्रवास या क्षेत्रात नोकरीचे योग.

मकर: विवाहातील अडथळे दूर होण्यासाठी प्रयत्न कराल.

कुंभ: आर्थिक स्थिती, आरोग्य, सरकारी कामे यादृष्टीने योग.

मीन: प्रत्येक कामात अडथळे, विलंब जाणवेल, पण प्रयत्न सोडू नका.