|Monday, May 27, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य दिनमान गुरुवार दि. 9 मे 2019

आजचे भविष्य दिनमान गुरुवार दि. 9 मे 2019 

मेष: जागा व नोकरीविषयक अडलेली महत्त्वाची कामे होतील.

वृषभः मानसन्मान, अधिकार योग, भरभराट, प्रगती यादृष्टीने उत्तम.

मिथुन: जमिनीचे व्यवहार व शिक्षण या क्षेत्रात यशस्वी व्हाल.

कर्क: विद्याव्यासंग वाढेल, नवनवी कला शिकाल.

सिंह: सांपत्तिक बाबीवरुन संशय निर्माण होईल.

कन्या: व्यापार उद्योग, स्वतंत्र व्यवसायात प्रगती साधाल.

तुळ: जरा कडक धोरण ठेवलात तरच यशस्वी व्हाल.

वृश्चिक: आर्थिक लाभ, खरेदीविक्रीत यश, नातेसंबंध सुधारेल.

धनु: राजकीय क्षेत्रात काम करण्याची संधी, नोकरीचे योग.

मकर: मंगल कार्ये होतील, सांसारिक जीवनातील अडथळे दूर होतील.

कुंभ: आर्थिक स्थिती, आरोग्य या दृष्टीने चांगला योग.

मीन: कोर्टकचेरीच्या प्रकरणात अपेक्षित निर्णय लागेल. 

 

Related posts: