|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 10 मे 2019

आजचे भविष्य शुक्रवार दि. 10 मे 2019 

मेष: आर्थिक भाग्योदय, वैद्यकीय क्षेत्राशी संबंध येईल.

वृषभः आर्थिक लाभ होतील, धार्मिक कार्यासाठी पैसा खर्च कराल.

मिथुन: वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ, बुद्धिमत्तेच्या जोरावर पैसा मिळवाल.

कर्क: कायदा क्षेत्रात तुमचे नाव होईल, आनंदी राहाल.

सिंह: प्रकाशन व्यवसायाद्वारे  नावलौकिकास याल.

कन्या: उद्योगपती होण्याचे योग, महत्त्वाच्या कार्यात प्रभाव पडेल.

तुळ: नवे संशोधन केल्यामुळे सर्वत्र नावलौकिक होईल.

वृश्चिक: स्वार्थी व तमोगुणी, साहसी व्यक्तीच्या संपर्कात याल.

धनु: धर्मबाह्य आचरणाकडे कल वाढेल पण संस्कार सोडू नका.

मकर: वाहन, घर होण्याचे योग, स्वतःच्या कर्तृत्वाने वर याल.

कुंभ: वारसा हक्काने जमीनजुमला, शेतीवाडी, गाडी, बंगला मिळेल.

मीन: स्वकर्तृत्वाने यश मिळवाल, शत्रूंचे काही चालणार नाही.