|Saturday, January 25, 2020
You are here: Home » मनोरंजन » शेगावीचे योगिराज श्री गजानन महाराज ‘फक्त मराठी’ वाहिनीवर

शेगावीचे योगिराज श्री गजानन महाराज ‘फक्त मराठी’ वाहिनीवर 

संपूर्ण देश विदेशात लौकीक पावलेले आणि सामान्यांचे श्रद्धास्थान असलेले ‘शेगावीचे योगिराज श्री संतश्रेष्ठ गजानन महाराज’ यांच्या जीवनावर आधारित नवी मालिका सोमवारपासून रोज दुपारी 1.30 वाजता ‘फक्त मराठी’ वाहिनी घेऊन येत असल्याचे वाहिनीचे व्यवसाय प्रमुख श्याम मळेकर यांनी सांगितले. शेगावीचे राणा श्री गजानन महाराजांचे असंख्य भक्त तसेच शेकडो पालखी मंडळ यांना ‘ब्रम्हांड नायक’ या मालिकेद्वारे मोठी भक्तिमय पर्वणीच मिळणार आहे.

Related posts: