|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अर्जुन सिंग यांच्या पत्नींचे निधन

अर्जुन सिंग यांच्या पत्नींचे निधन 

दिल्ली

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत काँग्रेसचे नेते अर्जुन सिंग यांच्या पत्नी सरोज सिंग यांचे वयाच्या 84 व्या वर्षी बुधवारी दिल्लीत निधन झाले आहे. सरोज यांच्यावर मध्यप्रदेशातील चुरहटमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती त्यांचे पुत्र अजय सिंग यांनी दिली आहे. अर्जुन सिंग हे तीनवेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्र सरकारमध्ये मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल राहिले होते.