|Sunday, May 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » नक्षली मिलिशिया कमांडरची शरणागती

नक्षली मिलिशिया कमांडरची शरणागती 

1 लाख रुपयांचे इनाम जाहीर असलेल्या मिलिशिया कमांडरने बुधवारी पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. शरणागती पत्करलेला नक्षली अनेक मोठय़ा हल्ल्यांमध्ये सामील होता. पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांच्यासमोर माओवादी पंचायत मिलिशिया कमांडर मंगडू मरकामने आत्मसमर्पण केले आहे.

 

Related posts: