|Sunday, May 26, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 17 मे 2019

आजचे भविष्य शुक्रवार दि. 17 मे 2019 

मेष: नव्या प्रकारच्या रंग रंगोटीपासून शारीरिक त्रास होईल.

वृषभः प्रवास आणि सोयरिक यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल.

मिथुन: महत्त्वाचे बेत बदलावे लागतील, भावंडांत ऐक्य राहील.

कर्क: स्वःच्या कला व कौशल्य यावर ध्येय गाठाल.

सिंह: जोडीदाराने  समजुतीने घेतल्यास समस्या सुटतील.

कन्या: कोर्ट प्रकरणाला अचानक कलाटणी त्यामुळे सावध राहावे.

तुळ: पूर्वी केलेली मदत कुठेतरी उपयोगी पडेल.

वृश्चिक: मन शांत ठेवून काम करा, संकटातून मार्ग निघेल.

धनु: आर्थिक स्थिती भक्कम नसेल तर नवे धाडस करु नका.

मकर: पूर्वीचे झालेले विसरुन नव्या उत्साहाने कामाला लागा.

कुंभ: वाहन चालविताना बेफिकीर राहू नका, दुसऱयाची चूक अंगलट.

मीन: काही कागदपत्रे सापडल्यामुळे बिघडलेली कामे होतील.

Related posts: