|Sunday, May 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » हावडा येथील गिर्यारोहकाचा मृत्यू

हावडा येथील गिर्यारोहकाचा मृत्यू 

जगातील तिसऱया क्रमांकाचे शिखर कांचनगंगा सर करण्यासाठी गेलेल्या हावडा येथील गिर्यारोहक कुंतल कांडारचा मृत्यू झाला आहे. शिखरापासून 20 मीटर अंतरावरच त्याची प्रकृती बिघडली होती. कुंतल याच्या मृत्यूचे वृत्त गुरुवारी सकाळी मिळताच त्याच्या कुटुंबासह पूर्ण भागात शोककळा पसरली आहे.

Related posts: