|Saturday, August 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » द्रमुक-भाजप चर्चेचे पुरावे सादर करू

द्रमुक-भाजप चर्चेचे पुरावे सादर करू 

द्रमुकने भाजपसोबत चर्चा चालविल्याचे पुरावे सादर करण्याची तयारी भाजप प्रदेशाध्यक्षा तमिळसाई सुंदरराजन यांनी दर्शविली आहे. पंतप्रधान मोदी तसेच मी याप्रकरणी खोटं बोलत नाही. द्रमुक आणि डाव्यांना खोटं बोलण्याची सवय झाली आहे. द्रमुकच्या भाजपसोबतच्या आघाडीच्या प्रयत्नांचे पुरावे योग्यवेळी सादर करणार असल्याचे त्या म्हणाल्या.