|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 18 मे 2019

आजचे भविष्य शनिवार दि. 18 मे 2019 

मेष: मानसिक शांतीसाठी प्रयत्न करा, यशस्वी व्हाल.

वृषभः सर्वत्र कौतुक होईल असे कार्य कराल.

मिथुन: सहज झालेल्या एखाद्या घटनेमुळे जीवनात मोठा बदल घडेल.

कर्क: गंभीर समस्येतून मुक्त व्हाल, उधार उसनवार टाळा.

सिंह: कुणाला पैसे द्याल तर ते परत मिळण्याची शक्यता कमी.

कन्या: गैरसमज निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या.

तुळ: वाहन जपून चालवा, दुसऱयाच्या चुकीचा फटका बसेल.

वृश्चिक: आर्थिक भरभराटीचे योग, व्यसन असेल तर लाभ होणार नाही.

धनु: तडजोड केल्यास जुने वैमनस्य संपुष्टात येईल.

मकर: संबंध चांगले असतील तर काही नवे व्यवहार यशस्वी होतील.

कुंभ: धनलाभाच्या अनेक संधी येतील त्या चुकवू नका.

मीन: वडिलधाऱयांच्या सल्ल्याने जे निर्णय घ्याल ते यशस्वी होतील.