|Sunday, August 18, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 21 मे 2019

आजचे भविष्य मंगळवार दि. 21 मे 2019 

मेष: इतरांना प्रोत्साहन देणारी अनेक कामे तुमच्या हातून होतील.

वृषभः मनाचा थांगपत्ता लागणार नाही अशा व्यक्ती भेटतील.

मिथुन: स्पष्टवक्त्या स्वभावामुळे शत्रूत्व ओढवून घ्याल.

कर्क: कोठेही काम केले तरी तुम्हाला मालक समजतील.

सिंह: जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हाल, उच्च शिक्षणात यश.

कन्या: काही घटनांमुळे तुमच्या स्वभावाची वैशिष्टय़े दिसून येतील.

तुळ: कोणतीही वस्तू अथवा व्यक्ती हरवल्यास आपोआप सापडेल.

वृश्चिक: बेफिकीर राहील्याने अपघात, संकटे व नको ते प्रसंग.

धनु: हटवादी स्वभावामुळे घरातील व्यक्तीशी पटणे अवघड.

मकर: राहत्या जागेत व नोकरी, व्यवसायात बदल शक्य.

कुंभ: कौटुंबिक वाद अधिक काळ सुरु राहणार नाहीत याकडे लक्ष द्या.

मीन: जो आवडेल तो व्यवसाय करा फायदा होईल.