|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 23 मे 2019

आजचे भविष्य गुरुवार दि. 23 मे 2019 

मेष: विद्येमध्ये उत्तम प्रगती व प्रसिद्धी मिळेल.

वृषभः नोकरी व्यवसायात उच्च स्थान मिळण्याची शक्यता.

मिथुन: तत्परता व परीश्रमाने सतत उच्च पदावर राहाल.

कर्क: विहिर, तलाव व मंदिरे यांचा जिर्णोद्धार होईल.

सिंह: नोकरीनिमित्त वरचेवर फिरतीचे योग येतील.

कन्या: नात्यातील व्यक्तीमुळे प्रगतीत अडथळे येतील.

तुळ: शस्त्रक्रिया टळेल, स्वतःच्या कर्तबगारीने वर याल.

वृश्चिक: भावंडांचा भाग्योदय, जे काम हाती घ्याल त्यात उत्तम यश.

धनु: कमाईस सुरुवात होईल, आरोग्य उत्तम राहील.

मकर: नोकरीत उच्च पद लाभेल, पण नेत्रपीडा जाणवेल.

कुंभ: मधुर भाषणाने मोठय़ा प्रमाणात माणसे जोडाल.

मीन: मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील, वाहन सुख चांगले.