|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 27 मे 2019

आजचे भविष्य सोमवार दि. 27 मे 2019 

मेष: महत्त्वाच्या प्रवासाला चांगले योग, कागदोपत्री व्यवहारात यश.

वृषभः घाईगडबडीत कागदपत्रांचा गोंधळ होण्याची शक्यता.

मिथुन: इस्टेटीसंदर्भातील काही प्रकरणे तडजोडीने मिटतील.

कर्क: उपजत कलागुणांना योग्य न्याय व धनलाभाचे योग.

सिंह: स्थावर इस्टेटीच्या व्यवहारातून कमिशनद्वारे धनलाभ.

कन्या: प्रवास, धनलाभ व नावलौकीक होण्याचे योग.

तुळ: कष्ट व प्रयत्नाला योग्य दिशा मिळाल्याने समाधानी व्हाल.

वृश्चिक: सरकारी कामकाजात योग्य व्यक्तीचे सहाय्य लाभेल.

धनु: खोळंबलेली कामे पूर्ण करु शकाल, मानसिक समाधान लाभेल.

मकर: नोकरी, व्यवसायाच्या प्रयत्नात असाल तर नवीन कल्पना लढवा.

कुंभ: घाईगडबड न करता योग्य मार्गदर्शन घेवून प्रयत्न करा.

मीन: नवीन व्यवसायाच्या दृष्टीने उत्तम योग.