|Sunday, June 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » कालव्यात वाहून गेला सैनिक

कालव्यात वाहून गेला सैनिक 

पंजाब

पंजाबमधील नंगल गावानजीक एक सैनिक आणि पंजाब पोलीस दलाचा जवान भाक्रा कालव्यात आंघोळ करताना वाहून गेले आहेत. पोलीस कर्मचाऱयाला वाचविण्यास यश आले असले तरीही सैनिकाचा थांगपत्ता लागू शकलेला नाही. सैन्यात तैनात 25 वर्षीय गुरजीत सिंग भाक्रा मुख्य कालव्यात आंघोळीसाठी उतरले होते.