|Monday, June 17, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 3 जून 2019

आजचे भविष्य सोमवार दि. 3 जून 2019 

मेष: अपेक्षा न करता केलेल्या कामाचे श्ऱेय मिळेल.

वृषभः ठरवलेला निर्णय बदलण्याचा विचार करु नका.

मिथुन: धारदार साहित्यामुळे शारीरिक इजा होण्याची शक्यता.

कर्क: भावंडांचे सौख्य उत्तम मिळेल, कानाची दुखणी निर्माण होतील.

सिंह: लाडावलेल्या संततीमुळे बराच ताप वाढेल, खर्चाचे प्रसंग.

कन्या: इस्टेट, व्यापार उद्योग, स्वतंत्र व्यवसाय, नोकरीत बढती.

तुळ: मेहुणा, जावई व भाच्याचा मान राखा पुढे फायदा होईल.

वृश्चिक: परदेश प्रवास, मॅटर्निटी होम, लॉटरी, चित्रपट क्षेत्रात फायदा.

धनु: राजकीय क्षेत्र, व्यापार, पाणी या क्षेत्रात नोकरीचे योग.

मकर: विवाहातील अडथळे दूर होण्यासाठी प्रयत्न करा.

कुंभ: वडिलांची आर्थिक स्थिती, सरकारी कामे यादृष्टीने चांगले योग.

मीन: प्रत्येक कामात अडथळे, विलंब जाणवेल.