|Monday, September 23, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 4 जून 2019

आजचे भविष्य मंगळवार दि. 4 जून 2019 

मेष: नवीन व्यवसाय करणार असाल तर सावधानतेने करा.

वृषभः मित्रांच्या सल्याने नको ते धाडस करण्याचे टाळा.

मिथुन: नको त्या व्यक्तीच्या नादी लागून आरोग्य बिघडण्याची शक्यता.

कर्क: बोलण्याचा विपरित अर्थ काढला जाण्याची शक्यता.

सिंह: शिक्षणात यश, संतती व धनलाभ होईल.

कन्या: परदेश प्रवास तसेच पत्रव्यवहारास अनुकूल काळ.

तुळ: जुन्या वस्तू अथवा वाहनामुळे काही अडचणी येतील.

वृश्चिक: आर्थिक दृष्टय़ा चांगले योग, थकबाकी वसूल होईल.

धनु: एखादे मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता.

मकर:जगावेगळे काहीतरी करुन दाखविण्याचे धाडस निर्माण होईल.

कुंभ: वास्तू दोष हटविण्यापेक्षा तिचा मान ठेवा.

मीन: कलागुणांना मोठे यश, आर्थिक लाभाची शक्यता.