|Thursday, January 23, 2020
You are here: Home » Top News » ‘हमसे जो टकराएगा, चूर चूर हो जाएगा’ : ममता बॅनर्जी

‘हमसे जो टकराएगा, चूर चूर हो जाएगा’ : ममता बॅनर्जी 

ऑनलाईन टीम / कोलकाता :

हिंदू हे त्यागाचे नाव आहे, इमान म्हणजे मुसलमान आणि प्रेम म्हणजे ख्रिश्चन तर शिखांचे नाव बलिदान आहे. याच हिंदुस्तानचे आम्हे रक्षण आम्ही करू. ‘जो हमसे टकराएगा वो चूर चूर हो जाएगा आणि हा आमचा नारा आहे’, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

रमजान ईदच्या निमित्त कोलकात्यात ममता यांनी मुस्लिम बांधवांना संबोधित केले. त्यावेळी ममता बोलत होत्या. ममता म्हणाल्या, सूर्य उगतो तेव्हा त्याची किरणे खूप प्रखर असतात ती नंतर कमी होतात, त्यामुळे घाबरू नका जेवढय़ा झपाटय़ाने त्यांनी ईव्हीएमवर ताबा मिळवला तेवढय़ा लवकर ते जमीनदोस्त होतील. ईव्हीएम विरोधात प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी आंदोलनाची घोषणा केली आहे.

Related posts: