|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 11 जून 2019

आजचे भविष्य मंगळवार दि. 11 जून 2019 

मेष: पगारवाढ व प्रमोशन, दुसऱया नोकरीचाही योग.

वृषभः घाईगडबडीमुळे होणारी कामे रेंगाळतील.

मिथुन: चुकीच्या ऐकण्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता.

कर्क: मनात जे आणाल ते साध्य कराल, पण खर्च वाढेल.

सिंह: ऍडव्हेंचर क्रीडा प्रकारात भाग घेवू नका, जीवावरचे संकट.

कन्या: जे काही घडेल ते पुढे फायदेशीर ठरेल.

तुळ: बसने गेल्यास चालेल पण इतरांचे वाहन वापरु नका.

वृश्चिक: अचानक धनलाभाची संधी आल्यास सोडू नका.

धनु: आवडत्या ठिकाणी जाण्याचे योग, दूरचे प्रवास घडतील.

मकर: अवघड शिक्षणात यश, सर्व कार्यात अनुकूलता.

कुंभ: उच्च पद लाभेल त्यानुसार सुविधा मिळतील, धनप्राप्तीचे योग.

मीन: जो व्यवसाय अथवा उद्योग कराल त्यात भाग्योदय.