|Monday, September 23, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » ‘ऍमेझॉन’ प्रथम क्रमांकावर

‘ऍमेझॉन’ प्रथम क्रमांकावर 

ऑनलाईन टीम / लंडन :

ऍमेझॉन या प्रसिद्ध कंपनीने गुगल आणि ऍपलला मागे टाकत जगात नंबर एकचे स्थान मिळविले आहे. मागील वषीच्या तुलनेत यावषी अ‍मेझॉनच्या ब्रँड मूल्यात 52 टक्क्मयांनी वाढ झाली आहे. ऍमेझॉन नंतर अ‍Ÿपल आणि गुगलचा नंबर लागतो.

कॅन्टर ही संस्था जागतिक बाजारात कार्यरत असणाऱया कंपन्यांचे मूल्यांकन करते. या संस्थेने 100 कंपन्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार ऍमेझॉनने अ‍Ÿपल आणि गुगलला मागे टाकले आहे. अ‍Ÿमेझॉनच्या ब्रँड मूल्यात 52 टक्क्मयांनी वाढ झाली असून ते 31550 कोटी डॉलर म्हणजेच जवळपास 21.90 लाख कोटी रुपये आहे. तर अ‍Ÿपल दुसऱया स्थानी आहे. अ‍Ÿपलचे ब्रँड मूल्य 30950 कोटी डॉलर म्हणजेच 21.49 लाख आहे. तिसऱया स्थानी गुगल असून त्याचे ब्रँड मूल्य 30900 कोटी डॉलर म्हणजेच 21.46 लाख कोटी रुपये आहे. मायक्रोसॉफ्ट चौथ्या स्थानी आहे.