|Thursday, June 20, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 13 जून 2019

आजचे भविष्य गुरुवार दि. 13 जून 2019 

मेष: आर्थिक हानी, साध्या आजारासाठी भरमसाठ खर्च.

वृषभः पुढील घटनांची पूर्वसूचना मिळेल, दुर्लक्ष करु नका.

मिथुन: मैत्रीचा फायदा होईल, पण दुरुपयोग करु नका.

कर्क: कार्यक्षेत्र बदलल्याने सर्व बाबतीत कल्याण होईल.

सिंह: मानसिक ताणतणाव, झोपेचे विकार उद्भवतील.

कन्या: नवा व्यवसाय करावा, मोठय़ा प्रमाणात पैसा मिळेल.

तुळ: दीर्घकाळ प्रतीक्षेत असणाऱयांना संतती लाभ.

वृश्चिक: सुप्त गुणांमुळे नावलौकिक, परदेशी गेल्यास भाग्य उजळेल.

धनु: आंतरजातीय प्रेमप्रकरणे निर्माण होतील.

मकर: जमिनी संबंधीत कामे, कर्जफेड कामात यश.

कुंभ: ड्रायव्हिंगची आवड असेल तर शिकण्याची संधी मिळेल.

मीन: नवे धोरण आखल्यास व काही बाबी दूर ठेवल्यास आर्थिक भाग्योदय.