|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शहर देवस्थान मंडळातर्फे पावसासाठी पूजन

शहर देवस्थान मंडळातर्फे पावसासाठी पूजन 

नागरिक. / प्रतिनिधी

प्रतिवर्षाप्रमाणे बेळगाव शहर देवस्थान मंडळ, चव्हाट गल्ली देवस्थान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी लक्ष्मी टेकडी येथील लक्ष्मी मंदिरात पावसासाठी वरूण देवाची पूजा करण्यात आली. यावेळी महालक्ष्मी देवी व वरूण देवाकडे प्रार्थना करण्यात आली.

यावेळी प्रताप मोहिते, उत्तम नाकाडी, शिवाजी किल्लेकर, लक्ष्मण किल्लेकर, किसन रेडेकर, भाऊ नाईक, गजानन किल्लेकर, मारुती किल्लेकर, संदीप मोहिते, सुधीर धामणेकर, विश्वास पवार, आप्पा किल्लेकर, नागेंद्र नाईक, विकास मोहिते, यशोधन किल्लेकर, संजय भातकांडे, आप्पाजी गुंडलक, परशराम धामणेकर, बाबुराव मोहिते, विजय काकतीकर, प्रभाकर जाधव, लता किल्लेकर, रुक्मिणी रेडेकर, आक्काताई नाईक, कल्पना जोगाणी, शांता रेडेकर, प्रेमा पाटील, रणजित चव्हाण पाटील यासह नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते..