जम्मू-काश्मीरचा दौरा करणार गृहमंत्री शाह

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शाह आगामी 30 जून रोजी जम्मू-काश्मीरच्या दौऱयावर जाणार आहेत. गृहमंत्री झाल्यावर शाह यांचा काश्मीर खोऱयातील हा पहिलाच दौरा आहे. या दौऱयात काश्मीर खोऱयातील सुरक्षा व्यवस्थांचा आढावा शाह यांच्याकडून घेतला जाणार आहे. अमरनाथ गुहेला भेट देत शाह हे बाबा बर्फानीचे दर्शन घेणार आहेत.
Related posts:
Posted in: राष्ट्रीय