|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » Top News » राहुल गांधी यांचा आज वाढदिवस; मोदींनी दिल्या शुभेच्छा

राहुल गांधी यांचा आज वाढदिवस; मोदींनी दिल्या शुभेच्छा 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा आज 49 वा वाढदिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींना टृवटरवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राजकारणातील हेवे दावे बाजूला ठेवत मोदींनी राहूल यांना उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे राजकारणातील प्रतिस्पर्धी आहेत. लोकसभा निवडणुकीत मोदींविरोधात जोरदार प्रचार करुनही काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आहे.

Related posts: