|Thursday, January 23, 2020
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 27 जून 2019

आजचे भविष्य गुरुवार दि. 27 जून 2019 

मेष: सामाजिक मानसन्मान मिळेल, आर्थिक बाबतीत सर्व कामे यशस्वी.
वृषभः जमीन, इस्टेट व मालमत्तेचा लाभ, जगावेगळे कार्य करुन दाखवाल.
मिथुन: सासरकडून कर्ज घेवून व्यवसाय करा यश मिळेल.
कर्क: शिक्षण पूर्ण झाले असेल तर लग्न जुळण्याचा योग.
सिंह: प्रकृती ठीक नसेल तर जलपूजनाने आरोग्य लाभेल.
कन्या: सरकारी कामकाज व नोकरीच्या प्रयत्नात यश मिळेल.
तुळ: जितके खर्च कराल त्याच्या दुप्पट धनप्राप्ती होईल.
वृश्चिक: जीवनातील अवघड समीकरणे सुटतील, दैवी कृपेने संकटावर मात.
धनु: लॉटरी वगैरे मार्गाने लाभ, मातेचे मन सांभाळ प्रगती साधाल.
मकर: परदेश प्रवास योग, शिक्षणाचा खर्च वसूल होईल.
कुंभ: तुमची बाजू सत्याची असेल तर कोर्टकचेरीच्या कामात सरशी.
मीन: नेतृत्व करावे लागेल, घरदार व वाहनयोग.

Related posts: