|Sunday, August 25, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 29 जून 2019

आजचे भविष्य शनिवार दि. 29 जून 2019 

मेष: सांसारिक सौख्य उत्तम राहील, कोर्टकचेरीच्या कामात यश.

वृषभः तुमच्या सल्याला महत्त्व प्राप्त होईल, कुटुंबियांना वाहन अपघात.

मिथुन: संततीची चिंता राहील, घराच्या बांधकामात अडथळे.

कर्क: गुप्त संपत्तीचा शोध लागेल, माता, पिता, पत्नीचे संबंध सुधारतील.

सिंह: तुमचेच खरे असल्यास कोर्टाचा निकाल तुमच्या बाजूने लागेल.

कन्या: वास्तू, जागा खरेदीसाठी प्रयत्न कराल, दुर्घटनेपासून जपा.

तुळ: शत्रूचा नाश, अति रागामुळे महत्त्वाच्या कामात अडचणी येतील.

वृश्चिक: कौटुंबिक सौख्यात वाढ, वास्तूचे स्वप्न पूर्ण कराल.

धनु: संकटे टळतील, अति लोभामुळे व्यापार व्यवसायात नुकसान.

मकर: दुसऱयांचा आदर केल्याने तुमचा सन्मान वाढेल.

कुंभ: वास्तुतील जुनी वस्तू अथवा दगड हलल्याने अशुभाला आमंत्रण.

मीन: नोकरीत लाभ, धनलाभ, वाहन दुर्घटना व भावंडांशी मतभेद शक्य.