|Thursday, January 23, 2020
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 1 जुलै 2019

आजचे भविष्य सोमवार दि. 1 जुलै 2019 

मेष: अडलेल्या कामाला गती मिळेल, पण काहीतरी आजार व बाधा होईल.

वृषभः वस्त्रलाभ, धनलाभ दिलेले शब्द पूर्ण झाल्याने समाधान.

मिथुन: वातविकारांचा त्रास, अध्यात्मिक बाबतीत चांगले यश.

कर्क: सांसारिक मतभेद वाढवू नका, क्रीडाक्षेत्रात चमकाल.

सिंह: माता व सासरच्या मंडळेंशी महत्त्वाच्या वाटाघाटी होतील.

कन्या: भाग्योदयकारक घटना, भावंडांचे सहकार्य, कर्तृत्वाला वाव.

तुळ: सांपत्तिक सुधारणा पण घराण्याचा शाप जागृत होईल.

वृश्चिक: प्रेमप्रकरणात गुंतण्याचे योग, शास्त्रीय संशोधनात यश.

धनु: नको त्या लोकांशी केलेली संगत अंगलट येण्याची शक्यता.

मकर: मोठय़ा प्रमाणात धनलाभ पण नोकरचाकर व भावंडांकडून हानी.

कुंभ: अज्ञाताचे आकर्षण वाढेल, क्रीकेटमध्ये यश.

मीन: तीर्थक्षेत्री प्रवास योग, भावंडांची जबाबदारी पडेल.

 

Related posts: