|Saturday, February 29, 2020
You are here: Home » मनोरंजन » ‘दबंग 3’ साठी सलमानने केले तब्बल 7 किलो वजन कमी

‘दबंग 3’ साठी सलमानने केले तब्बल 7 किलो वजन कमी 

 

ऑनलाइन टीम  / मुंबई : 

‘भारत’ चित्रपटानंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खान आता ‘दबंग 3’ चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. त्याने या चित्रपटासाठी जवळजवळ 7 किलो वजन कमी केले आहे.

‘दबंग 3’ या चित्रपटाचा काही भाग प्रीक्वल आहे. यामध्ये पोलिसात भरती होण्याआधीची चुलबुल पांडेची कहाणी दाखवण्यात येणार आहे. या भूमिकेसाठी सलमानला तरूण दाखवावे लागणार आहे. यामुळेच सलमानने फिटनेस मेंन्टन ठेवण्यासाठी तब्बल 7 किलो वजन कमी केले आहे. सलमानच्या व्यायामाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाले आहेत. ‘दबंग 3’ हा चित्रपट 20 डिसेंबर 2019 रोजी रिलीज होणार आहे.

 

Related posts: