|Sunday, October 20, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 8 जुलै 2019

आजचे भविष्य सोमवार दि. 8 जुलै 2019 

मेष: जे काम हाती घेतले आहे ते हमखास पूर्ण होईल.

वृषभः आज महत्त्वाचे व्यवहार करा निश्चित यशस्वी होतील.

मिथुन: स्पष्टवक्तेपणामुळे इतरांशी तुमचे पटणार नाही.

कर्क: चोरांपासून भय असल्याने मौल्यवान वस्तूची काळजी घ्या.

सिंह: वीज व अग्नी यापासून जपून राहावे लागेल.

कन्या: कामानिमित्त ज्या व्यक्तीशी भेटाल ते काम पूर्ण होईल.

तुळ: जे नुकसान होईल ते भरुन निघेल, गोडीगुलाबीने वागा.

वृश्चिक: कडक व शिस्तप्रिय राहा, सर्वजण नमतील.

धनु: आशावादी, प्रसन्न व हसतमुख राहा, सर्व कामे होतील.

मकर: अंगिकृत कामे यशस्वी होतील या भ्रमात राहू नका.

कुंभ: कुणीतरी नाते सांगून फसवण्याचा प्रयत्न करतील.

मीन: मध्यस्थी यशस्वी झाल्याने तुमची पत वाढेल.