|Sunday, October 20, 2019
You are here: Home » Top News » मुंबई पुणे रेल्वे मार्गावर मंक्की हिलजवळ पुन्हा दरड कोसळली

मुंबई पुणे रेल्वे मार्गावर मंक्की हिलजवळ पुन्हा दरड कोसळली 

लोणावळा /वार्ताहर : 

मुंबई पुणे लोहमार्गावर खंडाळा घाटातील मंक्की हिल याठिकाणी सोमवारी दुपारी तिन वाजण्याच्या सुमारास मोठी दरड पडल्याने मिडल व डाऊन लेन बंद झाल्याने पुण्याकडे येणाऱया सर्व रेल्वे गाडय़ा थांबविण्यात आल्या आहेत. मार्गावर आलेले दगड मोठे असल्याने ते ब्लास्ट करुन फोडण्याचे काम सुरु असून तदनंतर रेल्वे सेवा सुरु होणार आहे. दरम्यान पुण्याकडे सर्व रेल्वे थांबविण्यात आल्या आहेत.