|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » मनोरंजन » शाहिद ची ब्रॅड व्हैल्यू वाढली : आगामी चित्रपटासाठी मागितले 30 कोटी

शाहिद ची ब्रॅड व्हैल्यू वाढली : आगामी चित्रपटासाठी मागितले 30 कोटी 

 

ऑनलाइन टीम /मुंबई : 

शाहिद कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘कबीर सिंग’ या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर 235.72 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाला मिळत असलेल्या यशासोबतच शाहिदचीही लोकप्रियता कमालीची वाढत आहे. त्यामुळेच शाहिदने त्याच्या मानधनात वाढ केल्याचं सांगण्यात येत आहे.

या चित्रपटाची कथा आणि शाहिदचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे. त्यामुळे शाहिदनेही त्याच्या मानधनात वाढ केली आहे. शाहिद त्याच्या आगामी चित्रपटासाठी 30 कोटी रुपये मानधन स्वीकारणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

Related posts: