|Sunday, October 20, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 11 जुलै 2019

आजचे भविष्य गुरुवार दि. 11 जुलै 2019 

मेष: काही प्राणी तुम्हाला लाभदायक ठरतील.

वृषभः वैवाहीक जोडीदारामुळे भाग्योदय, धनलाभ व प्रवास.

मिथुन: लिफ्ट देणे व स्त्रीदाक्षिण्य महागात पडेल.

कर्क: योगासनाची आवड निर्माण होईल, खर्च वाढतील.

सिंह: थोरामोठय़ांशी वागताना जपून, नसती प्रकरणे अंगलट येतील.

कन्या: सही मागणाऱया व्यक्तीपासून सावध, धोका होईल.

तुळ: लक्ष्मी सूर्यनारायणाची उपासना करावी, भाग्य उजळेल.

वृश्चिक: नव्या कामाला प्रारंभ करु नये, अडचणी येतील.

धनु: राहू कालात आज केलेली पूजा फळेल.

मकर: मातापित्यांचा सल्ला घ्या, कामे यशस्वी होतील.

कुंभ: अरेरावी करणाऱया व्यक्तीपासून चार हात दूर राहा.

मीन: प्रवास, वादविवाद, महत्त्वाच्या वाटाघाटी यात यश.