|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भाजपच्या माजी खासदाराला जन्मठेप

भाजपच्या माजी खासदाराला जन्मठेप 

गुजरातच्या जूनागढचे माहिती अधिकार कार्यकर्ते अमित जेठवा यांच्या हत्येप्रकरणी भाजपचे माजी खासदार दीनू बोधा सोलंकी यांच्यासह 7 जणांना सीबीआय न्यायालयाने दोषी ठरविले आहे. 7 ही जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 20 जुलै 2010 रोजी उच्च न्यायालयासमोर अमित जेठवांची हत्या करण्यात आली होती.