|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » झोपडीत शिरला ट्रक, 8 जणांचा मृत्यू

झोपडीत शिरला ट्रक, 8 जणांचा मृत्यू 

बिहारच्या लखीसराय जिल्हय़ात बुधवारी रात्री उशिरा विवाहसोहळय़ाचा आनंद दुःखात रुपांतरित झाला आहे. भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला असलेल्या असलेल्या झोपडीतील अनेकांना चिरडले आहे. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी आहेत. झोपडीत राहणाऱया मांझी यांच्या मुलीचा विवाह असल्याने नातलग जमले होते.