|Friday, November 15, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » गुगल आणणार ‘shoelace’ ऍप

गुगल आणणार ‘shoelace’ ऍप 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

गुगल आपल्या युजर्ससाठी ‘shoelace’ ऍप आणण्याच्या तयारीत आहे. गुगलने आपले जुने सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म ‘गुगल प्लस’ बंद केले. त्यामुळे गूगल आपल्या युजर्संना नवीन ‘shoelace’ सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आणणार आहे. फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मला ‘shoelace’ टक्कर देणार असल्याचे समजते.

‘shoelace’ च्या माध्यमातून गुगल पुन्हा एकदा सोशल नेटवर्किंग स्पेसमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. गुगल प्लस बंद केल्यानंतर पुन्हा ‘shoelace’ च्या माध्यमातून गुगल सोशल नेटवर्किंगमध्ये दमदार एन्ट्री करणार आहे.

Related posts: