|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » leadingnews » ‘त्या’ आमदारांना विधासभेत हजर राहण्यासाठी सक्ती नको : सुप्रीम कोर्ट

‘त्या’ आमदारांना विधासभेत हजर राहण्यासाठी सक्ती नको : सुप्रीम कोर्ट 

ऑनलाईन टीम / बेंगळुरु :

कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसच्या बंडखोर आमदारांना विधानसभेत हजर राहण्यासाठी सक्ती करता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालायने दिला आहे. त्यामुळे कुमारस्वामी सरकारला जोरदार झटका दिला आहे.

बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यानंतर कर्नाटकात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कर्नाटक सरकारसमोरील अडचणी वाढल्या आहेत. उद्या कुमारस्वामी विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत. विधानसभेत या बंडखोर आमदारांना हजर राहण्यासाठी सक्ती करता येणार नाही. असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे कुमारस्वामींचे सरकार धोक्यात आहे.

Related posts: