|Sunday, January 19, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » ट्रम्प यांच्याविरोधात निंदा प्रस्ताव संमत

ट्रम्प यांच्याविरोधात निंदा प्रस्ताव संमत 

वॉशिंग्टन

 : अमेरिकेतील संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने (हाउस ऑफ रेप्रझेंटेटिव्ह) 4 महिला खासदारांना उद्देशून ‘वांशिक टिप्पणी’ केल्याबद्दल अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात निंदा प्रस्ताव मंगळवारी संमत केला आहे. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीचे “नव्या अमेरिकन आणि अश्वेत लोकांची भीती वाढविणाऱया आणि त्यांच्याविषयीच्या द्वेषभावनेला वैधता प्रदान करणाऱया ट्रम्प यांच्या वांशिक टिप्पणीची कठोर निंदा’’ अशा नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. महिला खासदारांवर देशाबद्दल द्वेषभावना बाळगल्याचा आरोप करत ट्रम्प यांनी अमेरिकेत रहायचे असल्यास देशावर प्रेम करावे लागेल, असे म्हटले होते.

Related posts: