|Thursday, January 23, 2020
You are here: Home » Top News » चर्चिल चेंबरच्या तिसऱया मजल्याला आग; एकाचा मृत्यू

चर्चिल चेंबरच्या तिसऱया मजल्याला आग; एकाचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईतील प्रसिद्ध ताजमहाल हॉटेलमागे असणाऱया चर्चिल चेंबर इमारतीच्या तिसऱया मजल्याला लागलेल्या आगीत एका रहिवाशाचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेत 14 रहिवाश्यांची सुखरुप सुटका केली.

श्याम अय्यर (वय 54) असे मृत रहिवाश्याचे नाव आहे. जीटी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मेरी वेदर रोडवरील या इमारतीच्या तिसऱया मजल्यावर दुपारी सव्वा बाराच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणून 14 रहिवाशांची सुखरुप सुटका केली.

Related posts: