|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » Top News » आजचे भविष्य सोमवार दि. 22 जुलै 2019

आजचे भविष्य सोमवार दि. 22 जुलै 2019 

मेष: प्रवासामुळे धनलाभ, सरकारी कामात मनासारखे यश मिळेल.

वृषभः खानदानी व्यक्तींच्या संपर्कात याल, त्यांच्यामुळे कामे होतील.

मिथुन: नोकरीत उच्चपदप्राप्तीचे योग, व्यवसायात नेत्रदीपक प्रगती.

कर्क: मानसन्मान मिळवाल, पूर्वार्जित इस्टेटीसाठी प्रयत्न कराल.

सिंह: न्यायालयीन लढाई जिंकाल पण मद्यपान व व्यसनामुळे नामुष्की येईल.

कन्या: कष्टातून सुटका, स्वतःच्या कर्तबगारीने नेत्रदीपक प्रगती साधाल.

तुळ: इतर मार्गाने धनप्राप्ती पण शस्त्रापासून जिवाला धोका.

वृश्चिक: संततीमुळे कुटुंबाचा उत्कर्ष, 24 ते 40 वय असेल तर धनलाभ.

धनु: पशु पक्षी पाळावेसे वाटतील, अनेक मार्गाने धनलाभ होईल.

मकर: पैतृक संपत्तीच्या बाबतीत घोटाळे, प्राण्याला जीवनदान द्याल.

कुंभ: गुरु व देवाच्या आशीर्वादाने भाग्योदयकारक, संतती लाभ.

मीन: प्रामाणिक व एकनिष्ठेमुळे मित्र व मालकाकडून प्रशंसा व धनलाभ.